सातव्या वेतन आयोगानूसार शिक्षकांची वेतननिश्चिती निवडश्रेणी
(कॅस) अंतर्गत १० ते ११ (६०००-७०००) ११ ते १२ (७०००-८०००), व १२ ते १३A (८०००-९०००), या साठीच्या वेतन निश्चितीच्या शिविराबाबत...
दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिबिराचे आयोजन करण्यात येईल त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील पदोन्नतीसाठी (promotion) पात्र असलेल्या प्राध्यापकांची माहिती ही ३० दिवस अगोदर खालील लिंक वर कळवणे आवश्यक आहे.
आपल्या महाविद्यालयातील वरील ग्रेड पे साठी दिनांक 30 Augest 2024 पर्यंत पात्र असलेल्या शिक्षकांची यादी सोबत दिलेल्या लिंक मध्ये भरावी
Link : https://forms.gle/gAEV3GDqGEV35VZz7