एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य, ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

कोरोना आपत्ती व्यवस्थापनात महाविद्यालये व परिसंस्थांचा सहभाग व जबाबदारी या विषयी उद्या २९. ०४. २०२० रोजी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ.व्ही.बी.गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.

28/04/2020
 

कोरोना आपत्ती व्यवस्थापनात महाविद्यालये व परिसंस्थांचा सहभाग व जबाबदारी या विषयी उद्या २९. ०४. २०२०. रोजी खालील दिलेल्या लिंकवर माजी बी.सी.यु.डी. तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉ.व्ही.बी.गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. 

https://www.facebook.com/vishwas.gaikwad.5036459/videos/112414990452731/

 
by -
 
 
Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department